Skip to product information
1 of 2

Gawar Neelam 51 500 gm

Gawar Neelam 51 500 gm

Regular price Rs. 450.00
Regular price Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

गुजरात फार्म सीड्स कंपनीचे गवार बियाणे – नीलम 51

प्रमुख वैशिष्ट्ये:

प्रति एकर आवश्यकता: फक्त 2.5 किलो बीज

शेंगा लांबी: 10 ते 12 सेंटीमीटर

आकर्षक रंग व चवदार वाण

सूरत बाजारात विशेष मागणी असलेला दर्जेदार वाण


बीज ऑनलाइन मागवण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा आणि घरबसल्या बियाणे मिळवा.
ऑनलाइन मागवताना अडचण येत असल्यास, आम्हाला WhatsApp वर मेसेज करा.
आम्ही बीज तुमच्या घरी पाठवू.

आपल्या विश्वासू सेवेत,
कृषी विकास बीज भांडार
शॉप नंबर 1, गुरुकृपा अपार्टमेंट, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक

संपर्क:
9922713668 - झाकीर पठाण
9970062307 - प्रशांत अहिरे
9730502201 - प्रीतम बागुल
8766531471 - गणेश गायकवाड
7558248023 - अजय लिलके
9096245747 - महेंद्र शिवाजीराव सराफ

 

डिस्क्लेमर:

या बियाण्यांची माहिती कंपनीच्या चाचणी व अनुभवावर आधारित आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान, जमीन, सिंचन व पिकांची मागणी यांचा विचार करून निर्णय घ्यावा. योग्य मशागत, नियोजन, खत व्यवस्थापन आणि रोग-कीड नियंत्रण केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कंपनी पिकाचे उत्पादन, गुणवत्ता वा नफा याची कोणतीही हमी देत नाही. निसर्गीय आपत्ती, अयोग्य वापर वा पद्धतीमुळे उत्पादनात फरक पडू शकतो. कोणतीही तक्रार केवळ बियाण्याच्या किंमतीपुरतीच ग्राह्य धरली जाईल.

 

View full details