Chilli Teja 4
Chilli Teja 4
Couldn't load pickup availability
महिको कंपनीचे तेजा 4 (MHCP-310)
फळांचे वैशिष्ट्ये:
1. रंग: कच्चे असताना गडद हिरवे, आणि पिकल्यावर चमकदार लाल.
2. लांबी: सुमारे 8 ते 10 सेंटीमीटर.
3. व्यास: 0.7 ते 0.9 सेंटीमीटर.
4. पृष्ठभाग: थोडेसे सुरकुतलेले.
5. तिखटपणा: अत्यंत तिखट.
पिकाची वैशिष्ट्ये:
1. रोपांची उंची: सुमारे 3 ते 4 फूट.
2. फळधारणा प्रकार: गुच्छामध्ये फळधारणा.
लागवड सूचना:
पेरणीचा हंगाम: खरीप आणि उन्हाळा.
पेरणी पद्धती: रोपांची पुनर्लागवड.
अंतर: ओळींमधील अंतर 3.5 ते 4 फूट, आणि रोपांमधील अंतर 1 ते 1.5 फूट ठेवावे.
महत्त्वाच्या सूचना
उपलब्धता
कृषी विकास बीज भांडार नाशिक
शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003
9096245747
*संपर्क:*
📞 9922713668 - झाकीर पठाण
📞 9970062307 - प्रशांत अहिरे
📞 9730502201 - प्रीतम बागुल
📞 8766531471 - गणेश गायकवाड
📞 7558248023 - अजय लिलके
📞 9096245747 - महेंद्र शिवाजीराव सराफ
*तुमच्या शेतासाठी विश्वासार्ह सेवा – कृषी विकास बीज भांडार!*
🌱
डिस्क्लेमर: jn
या बियाण्यांची माहिती कंपनीच्या चाचणी व अनुभवावर आधारित आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान, जमीन, सिंचन व पिकांची मागणी यांचा विचार करून निर्णय घ्यावा. योग्य मशागत, नियोजन, खत व्यवस्थापन आणि रोग-कीड नियंत्रण केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कंपनी पिकाचे उत्पादन, गुणवत्ता वा नफा याची कोणतीही हमी देत नाही. निसर्गीय आपत्ती, अयोग्य वापर वा पद्धतीमुळे उत्पादनात फरक पडू शकतो. कोणतीही तक्रार केवळ बियाण्याच्या किंमतीपुरतीच ग्राह्य धरली जाईल.
Share
