Bottle gourd VNR Kirti
Bottle gourd VNR Kirti
Couldn't load pickup availability
VNR संकरित दुधी भोपळा – "कीर्ती"
वैशिष्ट्ये:
मध्यम लांबीचे फळ – सडपातळ आणि आकर्षक रचना
आकर्षक रंग व चकाकी – बाजारपेठेत उठून दिसणारे फळ
उच्च उत्पादन क्षमता – भरपूर फळधारणा
रोगप्रती सहनशीलता – मुख्य रोगांपासून संरक्षण
वर्षभर लागवडयोग्य वाण
फळाचे दोन्ही टोकं एकसारखे
उपलब्ध पॅकिंग: 50 ग्रॅम
खरेदीसाठी संपर्क करा:
कृषी विकास बीज भांडार
शॉप नं. 1, गुरुकृपा अपार्टमेंट, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक
संपर्क:
9922713668 – झाकीर पठाण
9970062307 – प्रशांत अहिरे
9730502201 – प्रीतम बागुल
8766531471 – गणेश गायकवाड
7558248023 – अजय लिलके
9096245747 – महेंद्र शिवाजीराव सराफ
---
डिस्क्लेमर:
या बियाण्यांची माहिती कंपनीच्या चाचणी व अनुभवावर आधारित आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान, जमीन, सिंचन व पिकांची मागणी यांचा विचार करून निर्णय घ्यावा. योग्य मशागत, नियोजन, खत व्यवस्थापन आणि रोग-कीड नियंत्रण केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कंपनी पिकाचे उत्पादन, गुणवत्ता वा नफा याची कोणतीही हमी देत नाही. निसर्गीय आपत्ती, अयोग्य वापर वा पद्धतीमुळे उत्पादनात फरक पडू शकतो.
कोणतीही तक्रार केवळ बियाण्याच्या किंमतीपुरतीच ग्राह्य धरली जाईल.
Share

