Bitter gourd Veda Samrat 50 gm
Bitter gourd Veda Samrat 50 gm
Couldn't load pickup availability
कारले वाण – वेदा सम्राट | आकर्षक रंग, काटा आणि भरघोस उत्पादन
वेदा सम्राट हे करल्याचं उत्कृष्ट वाण आता शेतकऱ्यांच्या सेवेत!
सर्व वैशिष्ट्ये जाणून घ्या आणि घरबसल्या बियाणे मागवा!
वैशिष्ट्ये:
10 ते 12 सेंटीमीटर लांबी.
आकर्षक रंग आणि काटा.
विषाणूजन्य आजारांप्रती सहनशील.
प्रति एकर 15 पाकिटांची गरज.
अधिक उत्पादन देणारे वाण.
कृषी विकास बीज भांडार
शॉप नंबर 1, गुरुकृपा अपार्टमेंट, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक
संपर्क:
9922713668 - झाकीर पठाण
9970062307 - प्रशांत अहिरे
9730502201 - प्रीतम बागुल
8766531471 - गणेश गायकवाड
7558248023 - अजय लिलके
9096245747 - महेंद्र शिवाजीराव सराफ
डिस्क्लेमर:
या बियाण्यांची माहिती कंपनीच्या चाचणी व अनुभवावर आधारित आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान, जमीन, सिंचन व पिकांची मागणी यांचा विचार करून निर्णय घ्यावा. योग्य मशागत, नियोजन, खत व्यवस्थापन आणि रोग-कीड नियंत्रण केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कंपनी पिकाचे उत्पादन, गुणवत्ता वा नफा याची कोणतीही हमी देत नाही. निसर्गीय आपत्ती, अयोग्य वापर वा पद्धतीमुळे उत्पादनात फरक पडू शकतो. कोणतीही तक्रार केवळ बियाण्याच्या किंमतीपुरतीच ग्राह्य धरली जाईल.
Share

