Bitter gourd MINISTAR 50 gm
Bitter gourd MINISTAR 50 gm
Couldn't load pickup availability
कारले मिनिस्टार
उत्कृष्ट दर्जाची निवडलेली जात!
✨ वैशिष्ट्ये:
✅ आकर्षक रंग आणि काटा
✅ 6 ते 8 सेमी लांबी
✅ 55 दिवसात पहिली तोडणी
✅ भरपूर आवक
✅ रोगाप्रती सहनशील
✅ प्रती एकर 15 पॉकेट
ऑर्डरसाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा:
कृषी विकास बीज भांडार
शॉप नं. 1, गुरुकृपा अपार्टमेंट, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक
संपर्क:
📞 9922713668 - झाकीर पठाण
📞 9970062307 - प्रशांत अहिरे
📞 9730502201 - प्रीतम बागुल
📞 8766531471 - गणेश गायकवाड
📞 7558248023 - अजय लिलके
📞 9096245747 - महेंद्र शिवाजीराव सराफ
तुमच्या शेतासाठी विश्वासार्ह सेवा – कृषी विकास बीज भांडार!
🌱
डिस्क्लेमर:
या बियाण्यांची माहिती कंपनीच्या चाचणी व अनुभवावर आधारित आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान, जमीन, सिंचन व पिकांची मागणी यांचा विचार करून निर्णय घ्यावा. योग्य मशागत, नियोजन, खत व्यवस्थापन आणि रोग-कीड नियंत्रण केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कंपनी पिकाचे उत्पादन, गुणवत्ता वा नफा याची कोणतीही हमी देत नाही. निसर्गीय आपत्ती, अयोग्य वापर वा पद्धतीमुळे उत्पादनात फरक पडू शकतो. कोणतीही तक्रार केवळ बियाण्याच्या किंमतीपुरतीच ग्राह्य धरली जाईल
.
Share
